अर्थ : गाणे, कार्यक्रम इत्यादींमध्ये उत्साह वा जोश निर्माण होणे.
उदाहरणे :
कालचा संगीताचा कार्यक्रम खूप रंगला.
अर्थ : विशिष्ट वर्णयुक्त होणे.
उदाहरणे :
तिच्या हातावर मेहंदी खूप छान रंगली आहे.
रंगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rangne samanarthi shabd in Marathi.